शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॅश लीग

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.

Read more

क्रिकेट : Mohammad Hasnain : पाकिस्तानचा आणखी एक 'फेकी' बॉलर; BBLमधील तक्रारीनंतर गोलंदाजावर घातली गेली बंदी, PCB म्हणते...

टेनिस : Ash Barty : एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या अ‍ॅश बार्टीनं जिंकली Australian Open; ४४ वर्षानंतर घडला इतिहास!

क्रिकेट : BBL Final: विजयाचं भयानक सेलिब्रेशन; Perth Scorchersच्या खेळाडूच्या नाकातून वाहू लागले रक्त अन्... Video 

क्रिकेट : BBL : ६ चेंडू विजयासाठी हव्या होत्या १२ धावा, पहिल्या २ चेंडूत पडल्या २ विकेट्स, तरीही मिळवला विजय 

क्रिकेट : IPL 2022 Mega Auctionमध्ये 'या' दोन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार; एकानं BBLमध्ये पटकावलाय सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

क्रिकेट : Cameron Boyce double hat-trick : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, ट्वेंटी-२०त कॅमेरोन बॉयसनं 'डबल हॅटट्रिक' घेतली, Video 

क्रिकेट : Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमी १५४ धावा, २६ चेंडूंत कुटल्या ११२ धावा; मार्कस स्टॉयनिसनंही ३१ चेंडूंत चोपल्या ७५ धावा 

क्रिकेट : Unmukt Chand : भारताचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदनं इतिहास रचला; BBLमध्ये पहिला भारतीय खेळला, पण...

क्रिकेट : Glenn Maxwell's one-handed catch : ग्लेन मॅक्सवेलनं घेतला कसला भारी कॅच; स्वतःलाही बसला नाही विश्वास, Video

क्रिकेट : Rashid Khan 6 runs 6 wickets : IPL 2022 Auction आधी राशीद खाननं धुरळा केला, BBLच्या लढतीत मोठा पराक्रम गाजवला; घेतल्या ६ धावांत ६ विकेट्स, Video