भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
इंग्लंडमध्ये चेंडू चांगला स्विंग होतो आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या संघात नाहीत. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला संघात स्थान देण्यात आले असले तरी तो फिटनेसमुळे खेळू शकणार की नाही याबाबत संदिग्धता आहे. ...
पाठीच्या दुखण्यातून न सावरलेला जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र तिस-या वन डेत त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळवले. ...
सनरायझर्स हैदराबादने मुंबईपुढे विजयासाठी 119 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. मुंबईचा डाव 87 धावांत आटोपला आणि त्यांना 31 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ...
सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना दक्षिण आफ्रिकेवर टी-२0 आंतरराष्ट्रीय मालिकेतील २-१ विजयानंतर शानदार कामगिरीच्या बळावर आज ताज्या आयसीसी टी-२0 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये खूप फायदा झाला आहे. ...
दक्षिण आफ्रिकेच्या यंदाच्या दौ-यात भारतीय फलंदाजांनी आखूड टप्प्याच्या मा-याला समर्थपणे तोंडे दिले आणि संघाच्या यशाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली. ...