भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा आणि भुवनेश्वर यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. ...
भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहजपणे प्रवेश केला. आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताला सुपर फोर गटाच्या अखेरच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले. ...
रोहितला विश्रांती मिळाली यासाठी गेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे अंतिम फेरीत रोहितचे संघात पुनरागमन होणार आहे. ...