लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
ICC World Cup 2019: धवन पाठोपाठ भुवनेश्वरचीही विकेट पडणार? इंग्लंडमध्ये पोहोचला 'हा' गोलंदाज - Marathi News | ICC World Cup 2019: Will Bhuvneshwar Kumar get out of wc after Shikhar Dhawan? 'this' bowlers arrive in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: धवन पाठोपाठ भुवनेश्वरचीही विकेट पडणार? इंग्लंडमध्ये पोहोचला 'हा' गोलंदाज

सोमवारी हा गोलंदाज इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. ...

ICC World Cup 2019: विश्वचषकादरम्यान विजय शंकरला झाली दुसऱ्यांदा दुखापत, नक्कीच चाललंय काय... - Marathi News | ICC World Cup 2019: Vijay Shankar injured for second time in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: विश्वचषकादरम्यान विजय शंकरला झाली दुसऱ्यांदा दुखापत, नक्कीच चाललंय काय...

शंकरच्या दुखापतीबाबत अजूनही भारतीय संघ व्यवस्थापनेने काहीही स्पष्ट केलेले नाही. ...

Breaking : ICC World Cup 2019; धवन, भुवीनंतर भारताला तिसरा धक्का, विजय शंकरलाही झाली दुखापत - Marathi News | Breaking: ICC World Cup 2019; after Dhawan and Bhuvi third shock to India, Vijay Shankar suffered injuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : ICC World Cup 2019; धवन, भुवीनंतर भारताला तिसरा धक्का, विजय शंकरलाही झाली दुखापत

शंकरच्या दुखापतीने भारतीय संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

ICC World Cup 2019: धवनची विश्वचषकातून माघार, भुवनेश्वरबाबत संभ्रम - Marathi News | ICC World Cup 2019: Shikhar Dhawan ruled out from World Cup, confusion about Bhuvaneswar Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: धवनची विश्वचषकातून माघार, भुवनेश्वरबाबत संभ्रम

भारतासाठी अजून एक बॅड न्यूज येणार की भुवनेश्वर फिट होणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ...

India vs Pakistan : गड आला, पण सिंह गेला; भारताचा 'हा' खेळाडू पुढील तीन सामन्यांना मुकणार! - Marathi News | India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Bhuvneshwar Kumar ruled out of next 2-3 World Cup games | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : गड आला, पण सिंह गेला; भारताचा 'हा' खेळाडू पुढील तीन सामन्यांना मुकणार!

India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. ...

India Vs Pakistan, Latest News: वाईट बातमी; भुवनेश्वर कुमार सामन्याला मुकणार - Marathi News | India vs Pakistan, Latest News: Bad news; Bhuvneshwar Kumar will miss the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Pakistan, Latest News: वाईट बातमी; भुवनेश्वर कुमार सामन्याला मुकणार

त्यामुळे आता भुवनेश्वर पुन्हा मैदानात येणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. ...

India Vs Pakistan, Latest News: भारताला मोठा धक्का; भुवनेश्वर कुमारला दुखापत - Marathi News | India vs Pakistan, Latest News: India's Bhuvneshwar Kumar injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Pakistan, Latest News: भारताला मोठा धक्का; भुवनेश्वर कुमारला दुखापत

त्यामुळे आता भुवनेश्वर पुन्हा मैदानात येणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. ...

India Vs Pakistan, Latest News: भारताला 'शंकर' पावला; दिली ही गूड न्यूज... - Marathi News | India vs Pakistan, Latest News: Vijay Shankar gives first break through to india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Pakistan, Latest News: भारताला 'शंकर' पावला; दिली ही गूड न्यूज...

भारतीय संघ जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा त्यांना 'शंकर' पावल्याचे पाहायला मिळाले. ...