लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
India vs West Indies: वन डे मालिकेतून भुवनेश्वरची माघार; दुखापतीनं पुन्हा डोकं काढलं वर - Marathi News | India vs West Indies : Shardul Thakur to replace Bhuvneshwar Kumar in Team India squad for the ODI series against West Indies  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: वन डे मालिकेतून भुवनेश्वरची माघार; दुखापतीनं पुन्हा डोकं काढलं वर

भुवनेश्वरला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दुखापतीनं पुन्हा ग्रासलं. ...

टीम इंडियात मुंबईच्या खेळाडूची एन्ट्री, विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बोलावणं? - Marathi News | India vs West Indies : Shardul Thakur set to replace injured Bhuvneshwar Kumar for the ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात मुंबईच्या खेळाडूची एन्ट्री, विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बोलावणं?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. ...

जसप्रीत बुमराह विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मैदानावर उतरणार, पण... - Marathi News | India vs West Indies : Jasprit Bumrah will bowl to the likes of Virat Kohli and Rohit Sharma at the nets before the second ODI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मैदानावर उतरणार, पण...

मराहचं पुनरागमन लांबणीवर पडले असा अंदाज माजी निवड समिती प्रुमख एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केला होता... ...

India vs West Indies: टीम इंडियाला 'जोर का धक्का', धवन पाठोपाठ आणखी एका खेळाडू दुखापतग्रस्त? - Marathi News | India vs West Indies: Bhuvneshwar Kumar could miss ODI series against West Indies due to injury: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: टीम इंडियाला 'जोर का धक्का', धवन पाठोपाठ आणखी एका खेळाडू दुखापतग्रस्त?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. ...

India vs West Indies : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या संघात कोणाची एंट्री आणि कोणाला डच्चू; जाणून घ्या... - Marathi News | India vs West Indies: Who's entry and who's not in the squad in the first Twenty-20 match.... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या संघात कोणाची एंट्री आणि कोणाला डच्चू; जाणून घ्या...

चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रने श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा हे दोघे बर्थ डे बॉय येणार आहेत. ...

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संघात एका गोलंदाजाची जागा रिक्त; विराट कोहलीनं स्पष्ट केलं चित्र - Marathi News | one spot available for T20 World Cup among pacers, says India captain Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संघात एका गोलंदाजाची जागा रिक्त; विराट कोहलीनं स्पष्ट केलं चित्र

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. ...

महेंद्रसिंग धोनी मार्च 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार, पण टीम इंडियाकडून नाही खेळणार? - Marathi News | MS Dhoni international comeback? Long wait might be over in March 2020, but not from Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी मार्च 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार, पण टीम इंडियाकडून नाही खेळणार?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटत होते. ...

भुवनेश्वर कुमारचे टीम इंडियात पुनरागमन - Marathi News | Bhubaneswar Kumar's team returns to India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारचे टीम इंडियात पुनरागमन

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. ...