शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : ICC World Cup 2019: भुवनेश्वर फिट झाला, शमीला संधी मिळणार का...

क्रिकेट : ICC World Cup 2019 : भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त? नेट्समध्ये केली गोलंदाजी!

क्रिकेट : ICC World Cup 2019: धवन पाठोपाठ भुवनेश्वरचीही विकेट पडणार? इंग्लंडमध्ये पोहोचला 'हा' गोलंदाज

क्रिकेट : ICC World Cup 2019: विश्वचषकादरम्यान विजय शंकरला झाली दुसऱ्यांदा दुखापत, नक्कीच चाललंय काय...

क्रिकेट : Breaking : ICC World Cup 2019; धवन, भुवीनंतर भारताला तिसरा धक्का, विजय शंकरलाही झाली दुखापत

क्रिकेट : ICC World Cup 2019: धवनची विश्वचषकातून माघार, भुवनेश्वरबाबत संभ्रम

क्रिकेट : India vs Pakistan : गड आला, पण सिंह गेला; भारताचा 'हा' खेळाडू पुढील तीन सामन्यांना मुकणार!

क्रिकेट : India Vs Pakistan, Latest News: वाईट बातमी; भुवनेश्वर कुमार सामन्याला मुकणार

क्रिकेट : India Vs Pakistan, Latest News: भारताला मोठा धक्का; भुवनेश्वर कुमारला दुखापत

क्रिकेट : India Vs Pakistan, Latest News: भारताला 'शंकर' पावला; दिली ही गूड न्यूज...