भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
Indian Premier League ( IPL 2020) नंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या दोऱ्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. ...
आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेदरम्या भारतीय गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी त्यावर लाळ न लावण्याचा निर्णय घेऊ शकतात. ...