भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
IPL 2021 Remaining Matches : बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा ( IPL 2021 Phase 2) खेळवण्याचा विचार सुरू आहे. यात १० डबल हेडर सामने होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
सुरुवातीच्या कालावधीत आपल्या गोलंदाजीचा वेग वाढविण्याचे महत्त्व कळले नव्हते, पण वेग वाढविल्यानंतर फलंदाजांना अडचणीत आणणारा स्विंग कायम राखण्यात मदत मिळाली ...
हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ आणि भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल व इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळाले नाही. ...
IPL 2021, Bhuvneshwar Kumar: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. ...