शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : India vs Ireland 1st T20I: भुवनेश्वर कुमारची विक्रमी कामगिरी, हार्दिक पांड्याने रचला इतिहास; ८ चेंडूंत दोन्ही सलामीवीर माघारी

क्रिकेट : भुवनेश्वर कुमारला खुणावतोय टी२० मधील मोठा विक्रम; हवी फक्त एक विकेट

क्रिकेट : Heinrich Klaasen, IND vs SA 2nd T20I Live Updates : हेनरीक क्लासेनने १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा; ३ बाद २९ वरून दक्षिण आफ्रिकेने खेचून आणला सामना!

क्रिकेट : Bhuvneshwar Kumar, IND vs SA 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारचा 'Powerplay'; मॅचविनर Rassie van der Dussenचा उडवला त्रिफळा, मोडला अश्विनचा विक्रम, Video

क्रिकेट : Bhuvneshwar Kumar, IPL 2022 : Mumbai Indians ला रडवणाऱ्या भुवनेश्वर कुमारने केला मोठा पराक्रम; इरफान पठाणला टाकलं मागे

क्रिकेट : Kane Williamson SRH Captaincy, IPL 2022 : केन विल्यमसनचा धक्कादायक निर्णय! प्ले-ऑफच्या शर्यतीत चुरस असताना IPL सोडून निघाला मायदेशी

क्रिकेट : Russell Nitish Rana, IPL 2022 KKR vs SRH: रसलची 'मसल पॉवर' अन् नितीश राणाचं अर्धशतक! हैदराबादला विजयासाठी १७६ धावांचे आव्हान

क्रिकेट : Hardik Pandya Abhinav Manohar, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याचे संयमी अर्धशतक, अभिनवची दमदार फटकेबाजी; हैदराबादपुढे १६३ धावांचे आव्हान

क्रिकेट : Rahul Tripathi Super Catch Video, IPL 2022 SRH vs GT Live: भन्नाट कॅच! Shubman Gill ने चेंडू मारताच राहुलने हवेत उडी घेत टिपला अफलातून झेल

क्रिकेट : Jose Buttler No Ball, IPL 2022 SRH vs RR Live : पाचव्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला धक्का बसला, पण ३० सेकंदात अम्पायरने निर्णय बदलला; भुवनेश्वरचा चेहरा उतरला