भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
Bhuvneshwar Kumar: आशिया चषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यादरम्यान एक असा खेळाडू आहे, ज्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि त्यांना सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिली नाही. तो म्हणजे ‘स्विंग किंग’ भुवनेश्वर कुमार. ...
T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग यांनी पाकिस्तानला हादरवून सोडले. भुवी व आवेश खान यांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर हार्दिकने ३ विकेट्स घेत पाकिस्तानची मधली फळी विस्कळीत करून टाकली. ...
T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये वर्चस्व गाजवले पाहायला मिळतेय. पाकिस्तानला ४ षटकांत १ बाद २३ धावा करता आल्या आहेत. ...
ICC Ranking : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) काल पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. १९ धावा देताना ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...
India vs England 3rd T20I Live Updates : रोहित शर्मा कर्णधार म्हणून परतला अन् टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच घरी ट्वेंटी-२० मालिकेत नमवण्याचा पराक्रम केला. ...