भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेत स्वींग मास्टर भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. ...