लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार, मराठी बातम्या

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
India vs England Test: आयपीएलमुळेच भारतीय खेळाडू होत आहेत दुखापतग्रस्त - Marathi News | India vs England Test: Indian players are injured due to IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: आयपीएलमुळेच भारतीय खेळाडू होत आहेत दुखापतग्रस्त

आयपीएलमध्ये जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार हे भारताचे दोन्ही गोलंदाज कायम खेळत राहिले. त्यामुळे अति खेळल्यामुळे त्यांना दुखापती झाल्या आहेत आणि ज्यावेळी भारताला त्यांची गरज आहे तेव्हा ते खेळू शकत नाहीत. ...

' वेगवान गोलंदाज भारताला बनवतील टेस्टमध्ये बेस्ट ' - Marathi News | 'Fast bowlers make India best in Tests' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :' वेगवान गोलंदाज भारताला बनवतील टेस्टमध्ये बेस्ट '

भारतामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे 8-9 वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. ...

India Vs England : भारतीय संघाला चिंता वेगवान गोलंदाजीची - Marathi News | India vs England: Indian team worry fast bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England : भारतीय संघाला चिंता वेगवान गोलंदाजीची

इंग्लंडमध्ये चेंडू चांगला स्विंग होतो आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या संघात नाहीत. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला संघात स्थान देण्यात आले असले तरी तो फिटनेसमुळे खेळू शकणार की नाही याबाबत संदिग्धता आहे. ...

अनफिट भुवनेश्वर खेळला कसा, हा प्रश्न शास्त्रींनाच विचारा - Marathi News | How unfit Bhutaneshwar play? ask questions to shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनफिट भुवनेश्वर खेळला कसा, हा प्रश्न शास्त्रींनाच विचारा

पाठीच्या दुखण्यातून न सावरलेला जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र तिस-या वन डेत त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळवले. ...

India vs England : ...अन् भुवनेश्वर कुमार भडकतो तेव्हा - Marathi News | India vs England: ... and when Bhuvneshwar Kumar angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : ...अन् भुवनेश्वर कुमार भडकतो तेव्हा

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी- 20 सामन्यात मात्र भुवनेश्वर डेव्हिड विलीवर मात्र चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. ...

IND vs ENG : विराट झाला 'सैराट'; कॅच पकडल्याच्या जोशात हासडली शिवी - Marathi News | IND vs ENG: Virat became 'Sarat'; The catch of catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : विराट झाला 'सैराट'; कॅच पकडल्याच्या जोशात हासडली शिवी

बटलरने ४६ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा चोपल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि दोन षटकार लगावले. ...

MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय - Marathi News | MI vs SAH, IPL 2018 LIVE: Mumbai took bowl to win toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

सनरायझर्स हैदराबादने मुंबईपुढे विजयासाठी 119 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. मुंबईचा डाव 87 धावांत आटोपला आणि त्यांना 31 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ...

IPL 2018 : हैदराबादला झटका, मुंबईविरोधात भुवनेश्वर कुमार बाहेर - Marathi News | IPL 2018: Bhuvneshwar Kumar out for a blow to Hyderabad, against Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : हैदराबादला झटका, मुंबईविरोधात भुवनेश्वर कुमार बाहेर

हैदराबाद आणि मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज सामना रंगणार आहे. ...