अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
भुवनेश्वर कुमार, मराठी बातम्या FOLLOW Bhuvneshwar kumar, Latest Marathi News भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अॅडलेडला भारतीय संघ दाखल झाला असून त्यांनी सराव करायलाही सुरुवात केली आहे. ...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडूंनी सराव सामन्यात चांगला खेळ केला. ...
भारतासाठी सध्या एकमेव चिंतेची बाब अशी की भुवनेश्वर कुमार फॉर्ममध्ये नाही. त्याची ढेपाळलेली गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. ...
हा सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ...
आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा आणि भुवनेश्वर यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. ...
2019 मध्ये होणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लक्षात घेता विराट कोहलीसह अन्य खेळाडूंना काही सामन्यांत विश्रांती दिली जाऊ शकते. ...
करुण नायरला वगळल्यामुळे निवड समितीला रोष ओढवून घ्यावा लागला आहे. आतातर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर निवड समितीवर बरसले आहेत. ...