लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार, मराठी बातम्या

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
गरीबीशी संघर्ष करून पूर्ण केलं स्वप्न; भारताचे ८ क्रिकेटपटू ज्यांनी जगावर गाजवलं राज्य! - Marathi News | 7 Indian Cricketers Who Fought Poverty To Leave An Indelible Mark In World Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गरीबीशी संघर्ष करून पूर्ण केलं स्वप्न; भारताचे ८ क्रिकेटपटू ज्यांनी जगावर गाजवलं राज्य!

7 Indian Cricketers Who Fought Poverty जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर स्वप्न पूर्ण केली जातात... ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत त्यांच्या मार्गाच्या आड कितीही संकट आले तरी ते डगमगत नाहीत. ...

India vs England T20I Series 2021: टीम इंडियानं बाजी मारली, खेळाडूंना बक्षीस रूपी किती रक्कम मिळाली माहित्येय? - Marathi News | India vs England T20I Series 2021: Full List of Award Winners, Prize Money, Records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England T20I Series 2021: टीम इंडियानं बाजी मारली, खेळाडूंना बक्षीस रूपी किती रक्कम मिळाली माहित्येय?

Full List of Award Winners, Prize Money, Records इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या आणि टीम इंडियानं हा सामना ३६ धावांनी जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली.   ...

IND vs ENG 5th T20 : विराट कोहली भडकला, वाद घालण्यासाठी जोस बटलरच्या दिशेनं सुसाट सुटला, Video  - Marathi News | IND vs ENG 5th T20 : Heated words exchanged between Virat Kohli and Jos Buttler, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 5th T20 : विराट कोहली भडकला, वाद घालण्यासाठी जोस बटलरच्या दिशेनं सुसाट सुटला, Video 

India vs England, 5th T20I : १३व्या षटकात भुवनेश्वर कुमारनं इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्यानं जोस बटलरला ( Jos Buttler) माघारी पाठवले आणि पेव्हेलियनमध्ये जात असताना बटलर व कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यांच्यात जे घडले त्यानं वातावरण तापले. ...

IND vs ENG 5th T20, Shardul Thakur : शार्दूल ठाकूरनं कलाटणी दिली अन् टीम इंडियानं मालिका खिशात घातली  - Marathi News | IND vs ENG 5th T20 : India won the T20 series 3-2 against the world number 1 T20 team England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 5th T20, Shardul Thakur : शार्दूल ठाकूरनं कलाटणी दिली अन् टीम इंडियानं मालिका खिशात घातली 

Team India win the match by 36-run win १ बाद १३० धावांवरून इंग्लंडचा डाव ५ बाद १४२ असा गडगडला. त्यानंतर टीम इंडियानं हा सामना सहज जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली. ...

भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार, भुवनेश्वरची भूमिका निर्णायक ठरेल - Marathi News | Bhubaneswar's role in the World Cup will be crucial | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार, भुवनेश्वरची भूमिका निर्णायक ठरेल

भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार ...

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची उडवली दैना; मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहनं नोंदवला मोठा विक्रम - Marathi News | IPL 2020, DC vs MI: Jasprit Bumrah makes big IPL record with magical spell against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची उडवली दैना; मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहनं नोंदवला मोठा विक्रम

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. ...

India tour of Australia : वाढला पोटाचा घेर; रिषभ पंत जाणार टीम इंडियातून बाहेर? - Marathi News | India tour of Australia: 'Weight issues' could keep Rishabh Pant out of national squad - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India tour of Australia : वाढला पोटाचा घेर; रिषभ पंत जाणार टीम इंडियातून बाहेर?

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर टीम इंडिया UAEतून थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. ...

IPL 2020मधील दुखापत टीम इंडियाला महागात पडणार; दोन प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार! - Marathi News | Big blow for Team India as Ishant Sharma, Bhuvneshwar Kumar likely to be ruled out of Australia tour: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020मधील दुखापत टीम इंडियाला महागात पडणार; दोन प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार!

Indian Premier League ( IPL 2020) नंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या दोऱ्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. ...