प्रथमेश परब एका बॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. प्रथमेशच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...
'सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या आहेत. ...
जीवनात कितीही कठीण क्षण आले तरी खचून जाऊ नका. सकारात्मक विचार करा, सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक जीवन अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर केली आहे. ...
'कॉफी आणि बरंच काही', 'आम्ही दोघी' हे मराठी चित्रपट व पिंजरा मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता भूषण प्रधान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
रे राया कर धावा या चित्रपटाचा आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुदर्शन पाटील, नयन जाधव, प्रकाश धोत्रे आदी ...