लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुषण कुमार

भुषण कुमार, मराठी बातम्या

Bhushan kumar, Latest Marathi News

बलात्कार करत आक्षेपार्ह व्हिडीओ काढला, T Series च्या भूषण कुमारवर मॉडेलचा आरोप - Marathi News | Mumbai Police lodge case against t series Bhushan Kumar for alleged rape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्कार करत आक्षेपार्ह व्हिडीओ काढला, T Series च्या भूषण कुमारवर मॉडेलचा आरोप

T Series Bhushan Kumar : डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फिल्म इंडस्ट्री में आना है तो फेवर करना पडेगा म्हणत अत्याचार केल्याचा मॉडेलचा आरोप. ...

विद्या बालनच्या 'शेरनी'चा ट्रेलर झाला रिलीज, अभिनेत्रीचे दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन अंगावर आणतात शहारा - Marathi News | Vidya Balan's Sherani's Trailer Released, Actress's Strong Dialogue and Action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालनच्या 'शेरनी'चा ट्रेलर झाला रिलीज, अभिनेत्रीचे दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन अंगावर आणतात शहारा

विद्या बालनचा बहुचर्चित चित्रपट 'शेरनी'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ...

'शेरनी'मधील विद्या बालनचा लूक आला समोर, प्रेक्षकांच्या भेटीला येणार या दिवशी - Marathi News | Vidya Balan's look in 'Sherni' came in front, the audience will meet this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शेरनी'मधील विद्या बालनचा लूक आला समोर, प्रेक्षकांच्या भेटीला येणार या दिवशी

अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

IPL, MI vs SRH: रोहित शर्माला गुंडाळतो 'हा' भारतीय गोलंदाज; आज होणार टक्कर - Marathi News | ipl 2021 rohit sharma take on bhuvneshwar kumar in match between mi vs srh see h2h records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL, MI vs SRH: रोहित शर्माला गुंडाळतो 'हा' भारतीय गोलंदाज; आज होणार टक्कर

IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधील आजवरचा सर्वात यशस्वी संघ आहे. कर्णधार रोहित शर्मा संघासाठी अतिशय महत्वाचा फलंदाज आहे यात कुणाचंही दुमत असू शकत नाही. ...

श्रद्धा कपूरने आगामी चित्रपट 'चालबाज इन लंडन'ची केली घोषणा, पहिल्यांदाच दिसणार डबल रोलमध्ये - Marathi News | Shraddha Kapoor announces upcoming film 'Trickster in London', will be seen in a double role for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरने आगामी चित्रपट 'चालबाज इन लंडन'ची केली घोषणा, पहिल्यांदाच दिसणार डबल रोलमध्ये

श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर 'चालबाज इन लंडन' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. ...

अरबपतीची पत्नी असूनही अभिनेत्री जगते साधे जीवन, पाहा तिचा देसी अंदाज - Marathi News | Despite being a billionaire, actress Divya Khosla Kumar oves to live with simplicity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबपतीची पत्नी असूनही अभिनेत्री जगते साधे जीवन, पाहा तिचा देसी अंदाज

दिव्याचा पती भूषण कुमार अब्जाधीश आहेत आणि स्वत: लाखो कोटींची कमाई करतो. पण  अब्जाधीशची पत्नी असूनही दिव्याने कधीच श्रीमंतीचा आव आणला नाही. ...

'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन! - Marathi News | Prabhas new film announcement named Adipurush first look poster out, Om Raut will direct movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन!

प्रभासच्या या सिनेमाची घोषणा मंगळवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी झाली. प्रभास गेल्या रात्री एक व्हिडीओ शेअर करत या सिनेमाच्या घोषणेबाबत हिंट दिली होती. ...

खुशखबर! पुन्हा थिएटर्समध्ये होणार धमाका, सुपरस्टार प्रभास 'बाहुबली ३' च्या तयारीत? - Marathi News | Prabhas to reunite with Bhushan Kumar again after Radhe Shyam for Baahubali kind of film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर! पुन्हा थिएटर्समध्ये होणार धमाका, सुपरस्टार प्रभास 'बाहुबली ३' च्या तयारीत?

प्रभासच्या 'साहो' बाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ होती. त्यानंतर आता त्याचे फॅन त्याच्या आगामी 'राधे श्याम' सिनेमासाठी उत्सुक आहे. या सिनेमाचं शूटींग सुरू आहे.  ...