लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळ येथे भावानेच केला भावाचा खून - Marathi News | Bhusawal killed brother in his brother's | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे भावानेच केला भावाचा खून

आरोपीला अटक ...

पाचोऱ्यात गुंगीचे औषध देऊन साडे चार लाखांचे दागिने लांबविले तर तीन दुकाने फोडली - Marathi News | laced up to 4.5 lakh ornaments and broke three shops | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोऱ्यात गुंगीचे औषध देऊन साडे चार लाखांचे दागिने लांबविले तर तीन दुकाने फोडली

जिल्ह्यात चोरट्यांचा उपद्रव सुरुच आहे. गुरुवारी पहाटे भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील साईबाबा ग्रामीण पतसंस्थेसह तीन दुकानांमध्ये घरफोडी करीत चोरट्यांनी तीन लाख १२ हजारांचा ऐवज लंपास केला. ...

भुसावळसह रेल्वे स्थानकांचे फलक उर्दू भाषेत लावा - Marathi News | Put a railway station board in Urdu with Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळसह रेल्वे स्थानकांचे फलक उर्दू भाषेत लावा

हिंदू-मुस्लीम बांधवांनी सादर केले रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना निवेदन ...

भुसावळात ‘आनंदितां’कडून सप्तसुरांची उधळण! - Marathi News | Ananditan saptasuraa extinction in the past! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात ‘आनंदितां’कडून सप्तसुरांची उधळण!

सहजयोग परिवारातर्फे सहज संगीताची मैफल ...

भुसावळात बारावीच्या पियुष पगारेने केली कायदेविषयक वेबसाईट तयार - Marathi News | Prepare a legal website for the Piyush Pagare in Bhusavl | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात बारावीच्या पियुष पगारेने केली कायदेविषयक वेबसाईट तयार

दे.ना.महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी पियुष जयेंद्र पगारे याने जनसामान्यांना कायदेविषयक माहिती मिळावी शिवाय कायद्याचा अभ्यास करण्यासाठी (डब्लू.डब्लू.इंडियनलॉवेबडॉटकॉम) या नावाची वेबसाईड तयार केली आहे. ...

भुसावळ नगरपालिकेत समिती सभापती निवड निश्चित - Marathi News | In the municipality of Bhusawal, the selection of the committee chairman is decided | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ नगरपालिकेत समिती सभापती निवड निश्चित

भुसावळात उपनगराध्यक्षांकडे नियोजन, शिक्षण अ‍ॅड.चौधरी, बांधकाम इंगळे, पाणी पुरवठा नाटकर ...

रेल्वे बोर्डाकडून सुरक्षा अहवालाचे उल्लंघन : सुनील फिरके - Marathi News | Railway Board violates security report: Sunil fhirakay | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे बोर्डाकडून सुरक्षा अहवालाचे उल्लंघन : सुनील फिरके

रेल्वे अभियंत्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज ...

भुसावळात नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये झटापट - Marathi News | In Bhusaval, a fight between the corporator and the corporator son | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये झटापट

भाजपा पदाधिकाºयांच्या बैठकीत नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. ...