भुसावळ , जि.जळगाव : अंतर्नाद प्रतिष्ठानने ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम हाती घेतला आहे. भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत रविवारी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात गरजू ८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ...
भुसावळ , जि.जळगाव : येथील कुढापा गणेश मंडळाने यंदा अष्टविनायकाचा देखावा तयार केला आहे.गेल्या १० वर्षांपासूनची सजीव देखाव्यांची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. गेल्या १० वर्षात एड्सविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती, लोडशेडिंग, शेतकरी आत्महत्या, साक्षरता, ...