सामाजिक न्याय विभागातर्फे विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. यासाठी पुन्हा एकदा ‘महाडीबीटी’चे नवीन पोर्टल सुरू आहे. मात्र ते धीम्या गतीने काम करत आहे. अर्जाची मुदत कमी असल्याने अर्ज करण्यासाठी गर्दी होऊन वेबसाइट वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे ...
भुसावळ येथील जळगाव रोडजवळील हुडको कॉलनीजवळ एका परप्रांतीय २५ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसातपूर्वी उघडकीस आली आहे. ...
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. १२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. ...
भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या साकेगाव येथील श्री गुरुदत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे साकेगावकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
भुसावळ येथील बहुप्रतीक्षेत व चर्चेत असलेली तिसरी रेल्वे लाईन ज्यामुळे मध्य रेल्वेवर असलेला रहदारीचा ताण कमी होईल ही रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणर आहे. ...
भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी शिवारातील एका भूखंडाच्या गेटचे कुलूप तोडून या जागेत बेकायदा घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली. ...