भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील शेतीला वाघूर धरणातून पाणी मिळावे यासाठी आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मागणी केली आहे, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत दिली व या मागणीसाठी ...
भुसावळ येथील शासकीय गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असल्यामुळे ज्वारी व मका खरेदी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असला, तरी नोंदणी झालेली सर्व ज्वारी व मका पूर्णपणे मोजून घ्यावी, अशी सूचना आमदार संजय सावकारे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व ...
भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाºयाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शिवाय तापी नदीवरील हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यामुळे व अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरवासीयांना विषेशत: खडक ...
हिंदी भाषेच्या प्रचारासाठी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे डी.आर.एम. आर.के.यादव यांना नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ‘राजभाषा अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. ...
भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाऱ्यांनी २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र वीस ते पंचवीस डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौण खनिज उचलण्याचा सपाटा अद्यापही सुरूच ठे ...