म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील साईजीवन सुपरशॉपीसमोरील गंगाराम प्लॉट भागातील प्रवीण पाटील यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना ३० रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
भुसावळ वकील संघाची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध सात जागांसाठी २९ वकिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
अकोला : मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग थेट जळगावहून पुढे असल्याने भुसावळच्या लोकांनादेखील या गाडीची सेवा मिळणार नाही. भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार नसल्याने अनेक प्रवाशांच्या पदरी निराशा आली आहे. ...
इतर नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी येथील उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापती हे गेल्या वर्षापासूून बदलण्यात येत आहेत. गेल्या वर्षी स्वीकृत नगरसेवकांना मात्र कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना ‘एक’ तर ‘नेत्यांना’ वेगळा न्याय का, ...
भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या कला शाखेतील समाजशास्त्र विभागातर्फे सामाजिक शास्त्रातील नवप्रवाह सप्ताह अंतर्गत ८ ते १४ जानेवारी दरम्यान व्याख्यानमाला आयोजित केली आहे. ...