ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजारपेठ पोलिसांनी शहरात तर तालुका पोलिसांनी किन्ही येथे जुगार अड्ड्यांवर छापा टाकून १८ आरोपींना अटक करून कारवाई केली आहे. ...
भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विविध भूमिका, वेशभूषा साकारलेल्या प्रा.कमल पाटील यांनी बहिणाबार्इंच्या कवितेतील आखाजी वर्णन केली आहे. वाचा ती त्यांच्याच शब्दात... ...
भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक तथा शिक्षिका सीमा भारंबे यांनी अक्षय तृतीयेतून काही नवीन संदर्भ शोधता येऊ शकतात या दृष्टिकोनातून घेतलेला वेध... ...
भुसावळ शहराजवळील महामागालगत वाघूर नदी पात्रावर असलेल्या साकेगाव येथील मुस्लीम समाज बांधवांना यांच्या ईदगाह- कब्रस्तानची नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून सात ट्रॅक्टर कचऱ्याचे संकलन केले. ...
भुसावळ येथील वरणगाव रोडवर दोन संशयित फिरत असताना पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यातील एक संशयित फरार झाला, तर एकास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस सापडले. ...
मध्य रेल्वेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या पाहता गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई-नागपूर, नागपूर-मुंबई अशा साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. ...