ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जेसीआय ही सर्वांगीण नेतृत्व घडविणारी संस्था असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले आहे. ...
ग्रामपंचायत साकेगाव व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना, टेनिस क्रिकेट संघटना आयोजित ‘सरपंच चषक सीजन-६’साठी गावातील २४ संघातील ३६० खेळाडू मानाचा सरपंच पटकविण्यासाठी भर थंडीत कसून सराव करीत असून, विजेत्या संघाचा वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात ला ...
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर काम करणाऱ्या डॉ.जगदीश पाटील यांचा सन्मान म्हणून पालिका माध्यमिक शिक्षण समितीने अभिनंदनाचा ठराव केला आहे. ...
गीतांजली एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात प्रवासी चढत असताना पाकिटमाराने प्रवाशाचे पाकीट लांबविले होते. त्यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत केली. ...
आई संस्कार रुजविते, तर बाप संघर्ष, कष्ट, त्यात आणि समर्पण शिकवितो, असे जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व के.एस.गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.पंकज पाटील यांनी सांगितले. ...