मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग-अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक (मालगाड्या) हाताळल्या जात आहेत. ...
ब्रिटिशकालीन पादचारी पूल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाडण्यात आला होता. तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता एक वर्ष उलटले तरीही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना सूट मिळावी याकरिता २० एप्रिलपासून शासनातर्फे लॉकडाऊनमध्ये शिथिलता प्रदान करण्यात आली. मात्र, गैरफायदा घेत शीतपेय, आइस्क्रीम, कुल्फी विक्री जोरात सुरू झाली आहे. ...