Bhusawal, Latest Marathi News
विशेष रेल्वे गाडीचे आगाऊ आरक्षण आता ४ महिने आधी होणार आहे. ...
१ जूनपासून १९ रेल्वे धावणार आहेत. ...
भुसावळ , जि.जळगाव : शहराने कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येने जिल्ह्यात उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ... ...
‘होम क्वॉरंटाईन’चा शिक्का मारल्याने हाताची त्वचा भाजल्याची घटना घडली. ...
तालुक्यातील साकेगाव येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाणी पुरवठा हे दूषित व दुर्गंधीयुक्त होत आहे. ...
लॉकडाऊन काळात झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ...
कोरोना संकट दूर व्हावे, देशाची आर्थिक व्यवस्था बळकट व्हावी तसेच जनजीवन पूर्ववत व्हावे यासाठी ईद-उल-फित्रला घराघरात दुवा करण्यात आली. ...
एरव्ही ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने घरीच ईद साजरी केली जाणार आहे. ...