लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टरद्वारा खड्ड्यांना दिला मुरूमाचा मुलामा - Marathi News | In Bhusawal, NCP city president Dhande changed his position and gave 35 tractors to the pits. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टरद्वारा खड्ड्यांना दिला मुरूमाचा मुलामा

भुसावळ शहरात अमृत योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी संपूर्ण रस्त्यांची वाट लागली आहे. ...

इनरव्हील रेलसिटीद्वारे घरगुती गणेशोत्सव स्पर्धा - Marathi News | Domestic Ganeshotsav competition by Inner Wheel Rail City | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इनरव्हील रेलसिटीद्वारे घरगुती गणेशोत्सव स्पर्धा

यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ रेलसिट ने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली होती. ...

फरार आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The absconding accused was caught by the railway police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फरार आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

वर्षभरापूर्वी एक वर्षाचा कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या फरार आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

भुसावळ येथील तरुणाच्या हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक - Marathi News | All three accused in Bhusawal youth murder case arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथील तरुणाच्या हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक

श्रीरामनगर भागातील रहिवासी विलास दिनकर चौधरी (३२) या तरुणाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

भोळे महाविद्यालयात स्ट्रेस मॅनेजमेंटवर वेबिनार - Marathi News | Webinar on Stress Management at Bhole College | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोळे महाविद्यालयात स्ट्रेस मॅनेजमेंटवर वेबिनार

भोळे महाविद्यालयात ‘मानसिक ताण तणाव निवारण/ स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार पार पडला. ...

‘महाराणा प्रताप‘च्या गणपतीचे विसर्जन - Marathi News | Immersion of Ganapati in 'Maharana Pratap' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘महाराणा प्रताप‘च्या गणपतीचे विसर्जन

महाराणा प्रताप विद्यालयातील पाच दिवसांच्या गणपतीचे २६ रोजी साधेपणाने विसर्जन करण्यात आले. ...

भुसावळात मेमू वर्कशेडचे कार्य डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार -डीआरएम विवेककुमार गुप्ता - Marathi News | The work of Memu Workshed in Bhusawal will be completed by December 2021 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात मेमू वर्कशेडचे कार्य डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार -डीआरएम विवेककुमार गुप्ता

कोरोना काळातही भुसावळ रेल्वे विभागाने भरीव कार्य केले असून नेहमीच प्रवाशांच्या हितासाठी व सोयीच्या दृष्टिकोनातून परिस्थितीनुसार विषय हाताळले आहे. ...

व्यापाऱ्यांची सक्तीने तपासणी नको - Marathi News | Don't force traders to check | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :व्यापाऱ्यांची सक्तीने तपासणी नको

तपासणीसाठी होणाºया गर्दीमुुळे व्यापाऱ्यांना कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ...