लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : महाराष्ट्र अंतर्गत दोन विशेष गाड्या धावणार - Marathi News | Good news for railway passengers: Two special trains will run under Maharashtra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : महाराष्ट्र अंतर्गत दोन विशेष गाड्या धावणार

प्रवाशांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून मनमाड मुंबईनंतर आता राज्य अंतर्गत नागपूर-मुंबई दुरांतो व गोंदिया मुंबई विदर्भ अशा दोन गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत. ...

दोन अधिकाऱ्यांसह १० शिक्षकांचा राष्ट्रीय शैक्षणिक आगाजतर्फे गौरव - Marathi News | 10 teachers including two officers honored by National Educational Initiative | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन अधिकाऱ्यांसह १० शिक्षकांचा राष्ट्रीय शैक्षणिक आगाजतर्फे गौरव

जागतिक शिक्षकदिनाचे औचित्य साधून शैक्षणिक आगाज या संस्थेतर्फे १० शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले. ...

लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातर्फे २६ हजारावर ग्राहकांना घरपोच सेवा - Marathi News | Bhusawal Postal Department provides home delivery service to over 26,000 customers during lockdown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातर्फे २६ हजारावर ग्राहकांना घरपोच सेवा

लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातर्फे २६ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना घरपोच सेवेचा लाभ मिळाला आहे. ...

दीपनगर औष्णिक प्रकल्पात स्थानिकांना रोजगारांना संधी देण्याची मनसेची मागणी - Marathi News | MNS demands to provide employment opportunities to locals in Deepnagar thermal project | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीपनगर औष्णिक प्रकल्पात स्थानिकांना रोजगारांना संधी देण्याची मनसेची मागणी

दीपनगर औष्णिक प्रकल्पात स्थानिक रोजगारांना संधी द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. ...

भुसावळात शिक्षक संघटनांतर्फे हाथरस प्रकरणाचा निषेध - Marathi News | Hathras case protested by teachers' unions | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात शिक्षक संघटनांतर्फे हाथरस प्रकरणाचा निषेध

हाथरस येथे घडलेल्या घटनेचा निषेध भुसावळ तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी केला आहे ...

भुसावळात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे हाथरस घटनेचा निषेध - Marathi News | NCP Women's Congress protests Hathras incident in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे हाथरस घटनेचा निषेध

दलित मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करकणाऱ्या आरोपींना अतिशय कठोर शिक्षा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाने केली आहे. ...

भुसावळात युवकांना पोलीस भरती सरावासाठी हक्काचे मैदानच नाही - Marathi News | In Bhusawal, the youth have no right to practice police recruitment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात युवकांना पोलीस भरती सरावासाठी हक्काचे मैदानच नाही

युवकांना पोलीस भरती सरावासाठी हक्काचे मैदानच नाही ...

भुसावळात संरक्षण कामगारांची निदर्शने - Marathi News | Demonstrations by defense workers in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात संरक्षण कामगारांची निदर्शने

अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ व अखिल भारतीय केंद्रीय कर्मचारी महासंघ यांच्यावतीने बुधवारी सकाळी आॅर्डनन्स फॅक्टरी कामगारांनी निदर्शने केली. ...