Bhusawal, Latest Marathi News
![भुसावळात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन - Marathi News | Police combing operation in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com भुसावळात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन - Marathi News | Police combing operation in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com]()
अवैध शस्त्रांचा वापर करून होणारी गुन्ह्यात वाढ तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोंबिंग रॉबविले. ...
![सेवानिवृत्तांचा पेन्शन विक्री योजना दावा प्रश्न अखेर लागला मार्गी - Marathi News | Retirement pension sale plan claims issue finally settled | Latest jalgaon News at Lokmat.com सेवानिवृत्तांचा पेन्शन विक्री योजना दावा प्रश्न अखेर लागला मार्गी - Marathi News | Retirement pension sale plan claims issue finally settled | Latest jalgaon News at Lokmat.com]()
नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन विक्री योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला दावा अखेर मार्गी लागला आहे. ...
![हिना- रिजवान यांचे जीवन फुलविले मोईनने - Marathi News | Hina- Rizwan's life flourished by Moin | Latest jalgaon News at Lokmat.com हिना- रिजवान यांचे जीवन फुलविले मोईनने - Marathi News | Hina- Rizwan's life flourished by Moin | Latest jalgaon News at Lokmat.com]()
भुसावळ : मोहम्मदिया नगरातील रहिवासी हिना कौसर ही घटस्फोटिता आपल्या सहा वर्षाच्या रिझवानसोबत आपले एकाकी जीवन जगत होती. तिने ... ...
![प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे ट्रॅकमनचे पंतप्रधानांना साकडे - Marathi News | Railway Trackman to PM for pending demands | Latest jalgaon News at Lokmat.com प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे ट्रॅकमनचे पंतप्रधानांना साकडे - Marathi News | Railway Trackman to PM for pending demands | Latest jalgaon News at Lokmat.com]()
रेल्वे प्रशासनातर्फे कार्यस्थळी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना रेल्वे रुळावर जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. ...
![भुसावळात खडसेंचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to Khadse in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com भुसावळात खडसेंचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to Khadse in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com]()
भुसावळ : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे भुसावळ येथे आगमन झाले. जल्लोषात त्यांचे स्वागत ... ...
![संतापाच्या भरात रेल्वेने निघालेल्या मुलीस भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन - Marathi News | The Bhusawal Railway Police handed over the girl to her parents | Latest jalgaon News at Lokmat.com संतापाच्या भरात रेल्वेने निघालेल्या मुलीस भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन - Marathi News | The Bhusawal Railway Police handed over the girl to her parents | Latest jalgaon News at Lokmat.com]()
संतापाच्या भरात रेल्वेने निघालेल्या मुलीस भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले ...
![पाटलीपुत्र गाडीतील मोबाईल केला परत - Marathi News | Pataliputra returned the mobile in the car | Latest jalgaon News at Lokmat.com पाटलीपुत्र गाडीतील मोबाईल केला परत - Marathi News | Pataliputra returned the mobile in the car | Latest jalgaon News at Lokmat.com]()
पाटलीपुत्र या गाडीने प्रवास करत असताना घाई गरबडीत गाडीतच विसरलेला मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी परत केला. ...
![खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव कोसळले - Marathi News | Cotton prices plummeted in the private market | Latest jalgaon News at Lokmat.com खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव कोसळले - Marathi News | Cotton prices plummeted in the private market | Latest jalgaon News at Lokmat.com]()
कापसावर पडलेल्या गुलाबी बोंडअळीला रोखण्यात शेतकऱ्यांनी यश मिळवले. ...