भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर व सोशल मीडियावर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये माजी मंत्री तथा नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचा प्रभाव दिसून येत असल्यामुळे आमदार सावकार ...