भुसावळ : मुंबई येथून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने शहर पोलीस ठाण्याच्या कब्ब्जातील पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पो.कॉ.विनोद सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोईउद्दिन याच्याविरुद्ध गुन्हा दाख ...
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना यांच्यातर्फे धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. ...
बसस्थानकावरील बसण्याची बाके गायब झाल्याने ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांचे हाल होतात. काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भुसावळ बसस्थानकात बाके लावली गेली होती. मात्र यापैकी अनेक बाक ज्येष्ठ नागरिकांचे, प्रवाशांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे विश्रांतीचे ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील १९ वर्षीय विवाहितेस नोकरीच्या आमिषाने सुरत येथे पळवून नेले. तिला डांबून ठेवत तिच्या अंगावरील साडेसात हजारांचे दागिने काढून घेतल्याची घटना उधना (सुरत) येथे गेल्या आॅगस्टमध्ये घडली. याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध येथील पोलिसा ...
प्रत्येकाला स्वत:चे घर असावे अशी इच्छा असते. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला घर, पाणी, गॅस ही धोरणे सरकारने ठरविली आहेत. त्या योजनांचा लाभ स्थानिक जनतेला करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अंतर्गत प्रभाग क्रमांक आठमध्ये आवास योजना लाभार्थी सर्वेक ...
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने खुनाच्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात अटक वारंट काढूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या दोन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. ...
नाईक ट्रस्ट संचलित संगीत नृत्य कला निकेततर्फे ‘स्वर तरंग’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित गायन व वादनाचा बहारदार कार्यक्रम चांगलाच रंगला. ...