साकेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तुझा भाऊ असेल तेथून त्याला बोलावून आण व मी सांगेल त्या उमेदवाराला मतदान करायला सांग, अशी धमकी माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिल्याची तक्रार विनोद प्रताप ठाकरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार ...
बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरू झाला. त्यापूर्वीच भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमण दातूनवाले यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्यासमोर तेलाचे दिवे लावण्यात आले. भारनियमन सुरू अ ...
भुसावळ , जि.जळगाव : गाडी क्रमांक १२७८० अप हजरत निजामुद्दीन-गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यात प्रवास करणाºया ९० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यांमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करीत असतानाचा प्रकार गाडी भुसावळ रेल्वे स्थ ...
भुसावळ विभागातील मनमाड-नांदगाव रेल्वे सेक्शन दरम्यान उद्या ९ व १० आॅक्टोबर दरम्यान दोन दिवसाचा इंजिनिअरिंग व ओएचई ब्लॉक ठेवण्यात आला असून यामुळे भुसावळ येथून जाणाऱ्या चार गाड्यांचा खोळंबा होणार आहे. ...
विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची परवानगी मागणाºया भारिप-बहुजन महासंघाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना पोलीस विभागाने स्थानबद्ध केले. ...
भुसावळ , जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने खर्च कमी करण्यासाठी पर्यावरण वाचविण्यासाठी पेपरलेस तिकीट उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १२ आॅक्टोबरपासून होणार आहे.यासाठी युटीएस अॅप्लिकेशनद्वारे अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा रेल्वे प् ...
उत्तम काळेभुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व काही समाजकंटकांनी रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान कीटकनाशक (तणनाशक) विषारी औषध टाकल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात ...