भुसावळ येथील शासकीय गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असल्यामुळे ज्वारी व मका खरेदी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असला, तरी नोंदणी झालेली सर्व ज्वारी व मका पूर्णपणे मोजून घ्यावी, अशी सूचना आमदार संजय सावकारे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व ...
भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाºयाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शिवाय तापी नदीवरील हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यामुळे व अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरवासीयांना विषेशत: खडक ...
हिंदी भाषेच्या प्रचारासाठी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे डी.आर.एम. आर.के.यादव यांना नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ‘राजभाषा अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. ...
भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाऱ्यांनी २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र वीस ते पंचवीस डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौण खनिज उचलण्याचा सपाटा अद्यापही सुरूच ठे ...
व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने शहर पोलीस ठाण्यात सोमवारी आरोपी तीलक मट्टू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या घराची जाळपोळ करणाºया १७ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...