भुसावळ मराठी बातम्या | Bhusawal, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळ येथे ऑलिम्पिक जागरण अभियान - Marathi News | Olympic Awakening Campaign started at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे ऑलिम्पिक जागरण अभियान

ऑलिंपिक स्पर्धेतील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी ऑलिंपिक जागरण उपक्रमाचा शुभारंभ झाला. ...

भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा - Marathi News | Alumni meet at Nahata College | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा झाला. ...

खांबात वीज प्रवाह उतरल्याने गाय आणि महिलेचा मृत्यू, भुसावळ तालुक्यातील वराडसीम शिवारातील घटना - Marathi News | Cow and woman due to electric shock in the pole | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खांबात वीज प्रवाह उतरल्याने गाय आणि महिलेचा मृत्यू, भुसावळ तालुक्यातील वराडसीम शिवारातील घटना

ही घटना बुधवारी सकाळी घडली. ...

जळगाव हादरलं... भुसावळपाठोपाठ मुक्ताईनगर येथेही तरुणाचा खून - Marathi News | Jalgaon was shaken ... Murder of a youth in Muktainagar after Bhusawal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगाव हादरलं... भुसावळपाठोपाठ मुक्ताईनगर येथेही तरुणाचा खून

गेल्या तीन दिवसांपासून सासरी मुक्कामी आलेला त्याचा मेहुणा विजय चैत्राम सावकारे (रा. चुंचाळे ता. यावल) याने शालक विशाल झोपेत असतांना डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केल्याचा संशय आहे ...

Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत नोकरीची उत्तम संधी; महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी भरती सुरू - Marathi News | central railway bhusawal section recruitment 2021 vacancy on various post know all details | Latest career News at Lokmat.com

करिअर :Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत नोकरीची उत्तम संधी; महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी भरती सुरू

Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या कोणत्या विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे? अर्जाची शेवटची तारीख, अर्ज प्रक्रिया यांविषयी जाणून घ्या... ...

तब्बल 24 तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Power supply restored after 24 hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तब्बल 24 तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासापासून खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सुरळीत झाला. ...

माजी आमदार चौधरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन - Marathi News | Former MLA Chaudhary granted interim bail | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी आमदार चौधरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...

भुसावळ आयुध निर्माणीत निगमीकरण पुतळ्याचे दहन - Marathi News | Incineration of Bhusawal Ordnance Factory | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ आयुध निर्माणीत निगमीकरण पुतळ्याचे दहन

भुसावळ येथे कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. ...

डंपरची दुचाकीला धडक; सख्खे भाऊ ठार  - Marathi News | two brothers died in accident after dumper hit the bike near bhusawal national highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डंपरची दुचाकीला धडक; सख्खे भाऊ ठार 

भरधाव डंपरने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार सख्खे भाऊ ठार झाले. ...

जळगाव: शासकीय कामात अडथळा; माजी आमदार संतोष चौधरींविरुद्ध गुन्हा - Marathi News | crime lodge against former mla santosh chaudhary in bhusaval jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगाव: शासकीय कामात अडथळा; माजी आमदार संतोष चौधरींविरुद्ध गुन्हा

शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...