लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूपेंद्र पटेल

भूपेंद्र पटेल, मराठी बातम्या

Bhupendra patel, Latest Marathi News

भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. पुढच्या वर्षी होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन, पाटीदार समाजाच्या मतांचं समीकरण मांडून, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याचं बोललं जातं. 
Read More
माझ्या मनात गांधींबद्दल द्वेष, कालीचरणने व्हिडिओतून पुन्हा गरळ ओकली - Marathi News | Hatred for mahatma Gandhi in my mind, Kalicharan vomited again by video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या मनात गांधींबद्दल द्वेष, कालीचरणने व्हिडिओतून पुन्हा गरळ ओकली

अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने धर्म संसदेतील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे ...

दुसऱ्या राज्यांतही लागू होणार गुजरात लॅबमधून निघालेला फॉर्म्युला, भाजपनं सांगितला फायदा! - Marathi News | Bharatiya janata Party BJP hints to use no repeat formula of Gujarat in other states also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या राज्यांतही लागू होणार गुजरातचा फॉर्म्युला, भाजपनं सांगितला मोठा फायदा!

नवे नेतृत्व घडवणाऱ्या या प्रयोगातून देशभरात प्रेरणा मिळू शकते. गुजरातचे भाजपचे प्रभारी आणि केंद्र सरकारमधील मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पत्रकारांशी संवाद साधला... ...

कोण होणार भूपेंद्र पटेल सरकारमध्ये मंत्री? कोणाला आला शपथविधीसाठी कॉल? पाहा लिस्ट... - Marathi News | Who will be the Minister in Bhupendra Patel Government? Who got the call for swearing in? View list ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होणार भूपेंद्र पटेल सरकारमध्ये मंत्री? कोणाला आला शपथविधीसाठी कॉल? पाहा लिस्ट...

Bhupendra Patel Cabinet : गुजरातमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे, याआधीच आमदारांना फोन कॉल सुरू झाले आहेत. ...

भाजपातील अंतर्गत वाद उफाळला; मोदी-शाहांच्या निर्णयाला गुजरातमध्येच आव्हान? अनेक आमदार नाराज - Marathi News | In first reshuffle of Gujarat Cabinet under Bhupendra Patel, Nitin Patel likely to be dropped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शाहांच्या निर्णयाला गुजरातमध्येच आव्हान? अनेक आमदार नाराज, कारण...

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, नव्या मंत्र्यांची नावं अद्याप घोषित केले नाहीत. परंतु हे मंत्री संध्याकाळी राजधानी गांधीनगर येथे शपथ समारंभात उपस्थित राहतील ...

Gujarat Politics: भूपेंद्र पटेलांसमोर मोठा पेच! गुजरात भाजपमध्ये वाद पेटला; मंत्र्यांचा शपथविधी पुढे ढकलला - Marathi News | Gujarat Politics: Controversy erupts in Gujarat BJP; The swearing in of the ministers was postponed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूपेंद्र पटेलांसमोर मोठा पेच! गुजरात भाजपमध्ये वाद पेटला; मंत्र्यांचा शपथविधी पुढे ढकलला

Gujarat new cabinet news: गुजरातमध्ये अचानक विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. नव्या मंत्रिमंडळात रुपाणी यांच्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आल्याने वाद उफाळला आहे. ...

भाकरी ही फिरवावीच लागते, मुख्यमंत्रीबदलावर शिवसेनेनं सोडले बाण - Marathi News | Bread has to be turned, Shiv Sena fired an arrow at the change of Chief Minister of jugarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाकरी ही फिरवावीच लागते, मुख्यमंत्रीबदलावर शिवसेनेनं सोडले बाण

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून हेच गुजरात मॉडेल या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला असून भाकरी फिरवावीच लागते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

नरेंद्र मोदींनी 'ती' ७ वर्षे बरोब्बर लक्षात ठेवली अन् भूपेंद्र पटेल झाले गुजरातचे मुख्यमंत्री - Marathi News | How Bhupendra Patel Came In Pm Modis Good Book To Become Gujrats New Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी 'ती' ७ वर्षे बरोब्बर लक्षात ठेवली अन् भूपेंद्र पटेल झाले गुजरातचे मुख्यमंत्री

सहा वर्षांपूर्वीपर्यंत नगरसेवक, चार वर्षांपूर्वी पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांच्यावर भाजपनं दिली गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी ...

मनातील खदखद डोळ्यांतील अश्रूंमध्ये दिसली, उपमुख्यमंत्र्यांचा कंठ दाटला - Marathi News | Nitin Patel's throat tightened as tears appeared in his eyes of cm bhupendra patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनातील खदखद डोळ्यांतील अश्रूंमध्ये दिसली, उपमुख्यमंत्र्यांचा कंठ दाटला

उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज भुपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाल्याचं दिसून आलं. मी भाजपमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहे. ...