भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. पुढच्या वर्षी होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन, पाटीदार समाजाच्या मतांचं समीकरण मांडून, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याचं बोललं जातं. Read More
Arjun Modhwadia: नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते राहिलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. २०२४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ...
Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार याची चर्चा होती. नवीन लोकांना संधी दिली जाणार असल्याचेही बोलले होते. पण, भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र अवलंबले. मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतले. ...
Gujarat Cabinet Expansion: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी गुरूवारी आपला राजीनामा दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. ...
पंतप्रधानांच्या अहमदाबादमध्ये बजरंग दलाने थिएटरमध्ये पठाणचे पोस्टर फाडत निषेध केला होता. पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. ...