लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूमिका चावला

भूमिका चावला, फोटो

Bhumika chawla, Latest Marathi News

भूमिका चावलाने तेरे नाम या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले होते. २००० मध्ये युवाकुडू या तेलगू चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तसेच रन, दिल ने जिसे अपना कहा, सिलसिले, फॅमिली यांसारख्या चित्रपटात झळकली होती. 
Read More
'तेरे नाम'मध्ये 'या' अभिनेत्याला होती 'राधे'ची ऑफर, नकार दिल्याने उजळलं सलमानचं नशीब - Marathi News | salman khan s iconic movie tere naam was first offered to ajay devgn | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम'मध्ये 'या' अभिनेत्याला होती 'राधे'ची ऑफर, नकार दिल्याने उजळलं सलमानचं नशीब

'तेरे नाम'मध्ये सलमानचं 'राधे' हे कॅरेक्टर खूप गाजलं. त्याच्यासारखी हेअरस्टाईल करण्याचा तर तेव्हा ट्रेंडच निघाला होता. ...

'तेरे नाम' सिनेमातील 'निर्जरा'चा २१ वर्षात बदलला लूक, भूमिका चावला आता दिसते खूपच वेगळी - Marathi News | 'Nirrjara' from the movie 'Tere Naam' has changed her look in 21 years, Bhumika Chawla looks very different now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम' सिनेमातील 'निर्जरा'चा २१ वर्षात बदलला लूक, भूमिका चावला आता दिसते खूपच वेगळी

Bhumika Chawla : भूमिका चावला 'तेरे नाम' या चित्रपटात सलमानसोबत दिसली होती, तिचा पहिला चित्रपटही होता. भूमिकाने तिच्या निरागसपणाने आणि आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. ...

सलमानच्या या अभिनेत्रीचा लग्नानंतर बॉलिवूडला रामराम, आता तिला ओळखणं झालं कठीण; कोण आहे तिचा नवरा? - Marathi News | After the marriage of this actress of Salman, Bollywood is very popular, now it is difficult to recognize her; Who is her husband? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या या अभिनेत्रीचा लग्नानंतर बॉलिवूडला रामराम, आता तिला ओळखणं झालं कठीण; कोण आहे तिचा नवरा?

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या करिअरची सुरुवात जाहिरात आणि चित्रपटांमधून केली होती. ...

कुठे गायब झालीये 'तेरे नाम'ची निर्जरा; बॉलिवूडपासून दूर होताच झाली प्रचंड बोल्ड - Marathi News | salman khan tere naam fame bhumika chawla suddenly disappeared from industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब झालीये 'तेरे नाम'ची निर्जरा; बॉलिवूडपासून दूर होताच झाली प्रचंड बोल्ड

Bhumika chawla: भूमिकाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे. ...

'तेरे नाम'मध्ये बनली होती भिकारी, पण खऱ्या आयुष्यात दिसते 'लय भारी'; बघा तिची 'अदा'कारी ! - Marathi News | Remember the actress who played the role of a mad girl in salman khan starrer tere naam See Her glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम'मध्ये बनली होती भिकारी, पण खऱ्या आयुष्यात दिसते 'लय भारी'; बघा तिची 'अदा'कारी !

'तेरे नाम' सिनेमात अभिनेत्री राधिका चौधरी भिकारीची भूमिका साकारत सा-यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या नावामुळे ती पटकन लक्षात येत नसली तरी भूमिकेमुळे आजही रसिक तिला ओळखतात. ...

17 वर्षानंतर अशी दिसतेय सलमान खानच्या 'तेरे नाम'मधील 'निर्जला', पाहा तिचे Unseen फोटो - Marathi News | Actress bhumika chawla beautiful photo's on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :17 वर्षानंतर अशी दिसतेय सलमान खानच्या 'तेरे नाम'मधील 'निर्जला', पाहा तिचे Unseen फोटो

तिला तेरे नाम चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. ...