'स्त्री' चित्रपटाचा दिग्दर्शक अमर कौशिक यांचा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट बालासाठी आयुषमान खुराना व भूमी पेडणेकर यांची निवड करण्यात आली असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील वर्षी मार्चमध्ये सुरूवात होणार आहे. ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी चित्रपट ‘सोन चिरैया’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. होय, काही तासांपूर्वी या चित्रपटाचे दुसरे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि यानंतर लगेच टीजर रिलीज करण्यात आला. ...
ग्लॅमर आणि स्टारडमसाठी कित्येक स्ट्रगलर्स इंडस्ट्रीत येण्यासाठी धजावतात. बॉलिवूडच्या ‘ए’ लिस्टर्स अभिनेत्यांना फेम, प्रसिद्धी तर मिळते. मात्र, काही कलाकार असेही असतात ज्यांचा अभिनय ‘ए’ लिस्टर्स कलाकारांच्या तोडीस तोड असूनही त्यांना ग्लॅमर आणि स्टारडम ...
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' चित्रपटाची दिग्दर्शिका अलंक्रिता श्रीवास्तव एकता कपूरसोबत आणखीन एक महिला केंद्रीत चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी सिनेमा 'सॅल्यूट'ला अखेर नायिका मिळाली. या चित्रपटात शाहरूखच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे. ...
भूमी पेडणेकर एक गुणी अभिनेत्री आहे, यात वादचं नाही. तिच्या अभिनयाबद्दल कुठलीही शंका घ्यायला वाव नाही. पण भूमीच्या एका गोष्टीवर मात्र शंका घेतली जातेय. होय, ही गोष्ट कुठली तर भूमीच्या सुंदर सुंदर सेल्फी. ...