सध्या विकी कौशल उरीचे यश सेलिब्रेट करतो आहे. उरीनंतर विकी कौशलकडे सिनेमांची रांग लागली आहे. ऐवढ्या बिझी शेड्यूलमधून देखील विकी आपल्या लेडी लव्हसाठी वेळ काढतो. ...
अनुराग कश्यप आणि वाद यांचे जुने नाते आहे. तूर्तास अनुरागचा ‘वुमनिया’ हा आगामी चित्रपट चर्चेत आहे. काल-परवा या चित्रपटाची घोषणा झाली आणि यानंतर लगेच या चित्रपटाचा ‘वुमनिया’ या शीर्षकावरून वाद सुरु झाला. ...
करण जोहरचा लोकप्रीय टीव्ही चॅट शो ‘कॉफी विद करण’चा प्रत्येक एपिसोड वेगवेगळ्या कारणांनी गाजतो. बॉलिवूड सेलिब्रिटी गेस्ट म्हणून या शोमध्ये येतात आणि नवनवे खुलासे होतात. ...