लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूमी पेडणेकर 

भूमी पेडणेकर 

Bhumi pednekar, Latest Marathi News

अरे बापरे...! तापसी पन्नू व भूमी पेडणेकर बनल्या ६० वर्षीय शूटर आजी - Marathi News | saand-ki-aankh-first-poster-look-taapsee-pannu-bhumi-pednekar-old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! तापसी पन्नू व भूमी पेडणेकर बनल्या ६० वर्षीय शूटर आजी

अभिनेत्री तापसी पन्नू व भूमी पेडणेकर यांचा आगामी चित्रपट 'सांड की आँख'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

 भूमी पेडणेकरला बम्पर लॉटरी! एकापाठोपाठ एक रिलीज होणार सहा सिनेमे!! - Marathi News | Bhumi Pednekars 6 Movies Release In Back To Back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : भूमी पेडणेकरला बम्पर लॉटरी! एकापाठोपाठ एक रिलीज होणार सहा सिनेमे!!

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भूमीने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. येत्या दिवसांत भूमीचे एक-दोन नाही तर एका पाठोपाठ एक असे सहा सिनेमे रिलीज होणार आहेत. ...

भूमी पेडणेकर व आयुषमान खुराना पुन्हा झळकणार एकत्र - Marathi News | Pudanekar and Ayushman Khurana look back together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकर व आयुषमान खुराना पुन्हा झळकणार एकत्र

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी 'दम लगा के हईशा' चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. ...

‘पती, पत्नी और वो’च्या चाहत्यांसाठी खुशखबर, महिनाभरापूर्वीच रिलीज होणार चित्रपट!! - Marathi News | pati patni aur who kartik aaryan bhumi pednekar and ananya pandey starrer film release date confirmed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पती, पत्नी और वो’च्या चाहत्यांसाठी खुशखबर, महिनाभरापूर्वीच रिलीज होणार चित्रपट!!

कार्तिक आर्यन, अनन्या पांडे व भूमी पेडणेकर लवकरच ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ...

कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप - Marathi News | Bhumi pednekar might be the reason of harleen and vicky kaushal split | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप

विकी कौशल सध्या त्याचा करिअरमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावे असा काळ अनुभवतोय. 'उरी'च्या यशानंतर विकी एका रात्रीत स्टार झाला आहे. ...

म्हणून गावकऱ्यांनी 'या' दोन अभिनेत्रींचे टाळ वाजवून केले कौतूक, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री - Marathi News | Villagers appreciate Taapsee Pannu and Bhumi pednekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून गावकऱ्यांनी 'या' दोन अभिनेत्रींचे टाळ वाजवून केले कौतूक, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री

सध्या या सिनेमाचे शूटींग मेरठ जवळच्या गावामध्ये सुरु आहे. रणरणत्या उन्हात ऐवढ्या ग्लॅमरस अभिनेत्री आपलं काम शांतपणे करतायेत हे पाहुन गावकऱ्यांना त्यांचे कौतूक वाटले. ...

‘या’ महिलाप्रधान चित्रपटांची मेजवानी ! - Marathi News | Festival of 'ladies' films! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ महिलाप्रधान चित्रपटांची मेजवानी !

महिला प्रधान या प्रत्येक चित्रपटाची कथा एकमेकांपेक्षा जेवढी वेगळी आहे तेवढाच प्रभावशाली चित्रपटाचा संदेश आहे, जो समाज आणि लोकांना सरळ जोडतो. आगामी काळातही प्रेक्षकांना अशाच वेगवेगळ्या आशयावर महिला प्रधान चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. ...

Sonchiriya Movie Review: मनात घर करणारा सोनचिडिया - Marathi News | Sonchiriya Movie Review: Sushant Singh Rajput, Manoj Bajpayee heartbreaking performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonchiriya Movie Review: मनात घर करणारा सोनचिडिया

सोनचिडिया या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, रणवीर शौरी, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...