लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूमी पेडणेकर 

भूमी पेडणेकर 

Bhumi pednekar, Latest Marathi News

बॉलिवूडच्या या हँडसम हंकवर भाळली भूमी पेडणेकर!  - Marathi News | Jacky Bhagnani and Bhumi Pednekar dating each other? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या हँडसम हंकवर भाळली भूमी पेडणेकर! 

सारा अली खान-कार्तिक आर्यन ते रिया चक्रवर्ती-सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लिंकअपच्या चर्चा सध्या जोरात आहेत. आता आणखी एका सेलिब्रिटीच्या लिंकअपची चर्चा सुरु झाली आहे. ...

कार्तिक आर्यनला मिस करत असल्याने सारा अली खानने केले असे काही, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का - Marathi News | Sara Ali Khan and Kartik Aaryan hold hands in Lucknow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनला मिस करत असल्याने सारा अली खानने केले असे काही, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

सारा आणि कार्तिकचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघे हातात हात घालून उभे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ...

Saand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक - Marathi News | Taapsee pannu and bhumi pednekar starre saand ki aankh teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या सांड की आँख सिनेमाचा बहुप्रतीक्षित टीझर आऊट झाला आहे. टीझरची सुरुवात तापसी आणि भूमीच्या दमदार एन्ट्रीने होते. ...

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर म्हणतायेत, दादीयों का स्वागत नही करोगे ?, वाचा काय आहे ही भानगड - Marathi News | Taapsee pannu and bhumi pednekar starrer saand ki aankh teaser release tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर म्हणतायेत, दादीयों का स्वागत नही करोगे ?, वाचा काय आहे ही भानगड

गेल्या काही दिवसांपासून तापसी आणि भूमी यांचा 'सांड की आंख' सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ...

ओळखलंत का साठीतल्या 'या' बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना?, फोटो पाहून त्यांना ओळखणं ही झालंय कठीण - Marathi News | Taapsee pannu share photo's on saand ki aankh movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलंत का साठीतल्या 'या' बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना?, फोटो पाहून त्यांना ओळखणं ही झालंय कठीण

सिनेमा 'पन्नू सांड की आंख'च्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून त्यांना ओळखणं ही झालंय कठीण झालंय. ...

पहिल्याच ऑडिशनमध्ये या अभिनेत्याला दाखवला होता बाहेरचा रस्ता, आता आहे बॉलिवूडचा स्टार - Marathi News | In the first audition, this actor was shown to be an outdoor, now he is Bollywood star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच ऑडिशनमध्ये या अभिनेत्याला दाखवला होता बाहेरचा रस्ता, आता आहे बॉलिवूडचा स्टार

बऱ्याच कलाकारांना करियरच्या सुरूवातीच्या काळात स्ट्रगल करावा लागतो. ...

अनन्या पांडे सांगतेय, या अभिनेत्यासोबत हॉट सीन द्यायला आवडेल - Marathi News | Ananya Panday Was Asked To Pick An Actor For A Steamy Scene: 'I Find Varun Dhawan Very Hot' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडे सांगतेय, या अभिनेत्यासोबत हॉट सीन द्यायला आवडेल

अनन्या पांडेला कोणत्या अभिनेत्यासोबत हॉट सीन द्यायला आवडतील याविषयी तिने खुलासा केला आहे. ...

ओळखा पाहू या बॉलिवूडच्या डिंपल गर्लला, आज आहे लाखों दिलों की धडकन - Marathi News | Recognize this Bollywood's Dimple girl, today is the beating of millions of hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू या बॉलिवूडच्या डिंपल गर्लला, आज आहे लाखों दिलों की धडकन

बॉलिवूडमधील ह्या अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ...