लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूमी पेडणेकर 

भूमी पेडणेकर , मराठी बातम्या

Bhumi pednekar, Latest Marathi News

म्हणून गावकऱ्यांनी 'या' दोन अभिनेत्रींचे टाळ वाजवून केले कौतूक, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री - Marathi News | Villagers appreciate Taapsee Pannu and Bhumi pednekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून गावकऱ्यांनी 'या' दोन अभिनेत्रींचे टाळ वाजवून केले कौतूक, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री

सध्या या सिनेमाचे शूटींग मेरठ जवळच्या गावामध्ये सुरु आहे. रणरणत्या उन्हात ऐवढ्या ग्लॅमरस अभिनेत्री आपलं काम शांतपणे करतायेत हे पाहुन गावकऱ्यांना त्यांचे कौतूक वाटले. ...

‘या’ महिलाप्रधान चित्रपटांची मेजवानी ! - Marathi News | Festival of 'ladies' films! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ महिलाप्रधान चित्रपटांची मेजवानी !

महिला प्रधान या प्रत्येक चित्रपटाची कथा एकमेकांपेक्षा जेवढी वेगळी आहे तेवढाच प्रभावशाली चित्रपटाचा संदेश आहे, जो समाज आणि लोकांना सरळ जोडतो. आगामी काळातही प्रेक्षकांना अशाच वेगवेगळ्या आशयावर महिला प्रधान चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. ...

तख्त या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार या भूमिकेत - Marathi News | Bhumi Pednekar reveals details about her character in Karan Johar's Takht | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तख्त या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार या भूमिकेत

भूमीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आता चार वर्षं पूर्ण होणार आहेत. या चार वर्षांत भूमीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. या वर्षांत तर तिचे पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ...

'पति, पत्नी और वो' सिनेमाची रिलीज डेट आऊट - Marathi News | kartik aryan bhumi pednekar and ananya pandey film pati patni aur woh release date out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पति, पत्नी और वो' सिनेमाची रिलीज डेट आऊट

कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या सिनेमा 'पति, पत्नी और वो'ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.  सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. ...

सुशांत सिंगच्या दुसऱ्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरने केले होते कास्ट - Marathi News | Bhumi Pednekar casting to Sushant Singh Rajput for his second film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंगच्या दुसऱ्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरने केले होते कास्ट

अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोन चिरैया'मध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ...

 सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरैय्या’ प्रदर्शनापूर्वीच वादात!! - Marathi News | chambal people protest on sushant singh rajputs film sonchiriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरैय्या’ प्रदर्शनापूर्वीच वादात!!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘सोन चिरैय्या’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. ...

सुशांत सिंग राजपूतचा ‘हा’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा लाँच झाले नवे पोस्टर! - Marathi News | Sushant Singh Rajput's 'Ha' movie ready to be screened, see Launch new poster! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतचा ‘हा’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा लाँच झाले नवे पोस्टर!

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर आता चंबळच्या खोऱ्यात जाण्यास सज्ज झाली आहे. पण चंबळच्या खोऱ्यात ती एकटी जाणार नसून तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही असणार आहे. ...

भूमी पेडणेकरने सोबत नेला ‘टॉयलेट एक प्रेमकथा’चा ‘लोटा’ अन् बरेच काही...!   - Marathi News | Bhumi Pednekar does a unique thing after wrapping-up every film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकरने सोबत नेला ‘टॉयलेट एक प्रेमकथा’चा ‘लोटा’ अन् बरेच काही...!  

भूमीची एक सवय तुम्हाला माहितीय? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. होय, आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवरची खास वस्तू भूमी आपल्यासोबत घरी नेते आणि ती प्राणपणाने जपते.  ...