लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूमी पेडणेकर 

भूमी पेडणेकर , मराठी बातम्या

Bhumi pednekar, Latest Marathi News

Maharashtra Day : भूमी पेडणेकर म्हणते, महाराष्ट्रीयन असल्याचा मला वाटतो सार्थ अभिमान - Marathi News | Maharashtra Day: Bhumi Pednekar Said, I am proud to be Maharashtrian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Maharashtra Day : भूमी पेडणेकर म्हणते, महाराष्ट्रीयन असल्याचा मला वाटतो सार्थ अभिमान

 'दम लगा के हईशा', 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभ मंगल सावधान' व 'सोनचिरैया' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने महाराष्ट्र दिना निमित्ताने केलेली ही बातचीत... ...

पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान - Marathi News | Loksabha eleaction- bollywood star rekha priyanka done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज  मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे ...

अशा अवस्थेत ही भूमीने थांबवले नाही 'सांड की आँख'चे शूटिंग, वाचून तुम्हीही म्हणाला शब्बास! - Marathi News | Bhumi pednekar shoots despite severe blisters on her face! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा अवस्थेत ही भूमीने थांबवले नाही 'सांड की आँख'चे शूटिंग, वाचून तुम्हीही म्हणाला शब्बास!

भूमी पेडणेकर सध्या 'सांड की आँख' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  'सांड की आँख' जगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर या सिनेमाची कथा आधारीत आहे. ...

अरे बापरे...! तापसी पन्नू व भूमी पेडणेकर बनल्या ६० वर्षीय शूटर आजी - Marathi News | saand-ki-aankh-first-poster-look-taapsee-pannu-bhumi-pednekar-old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! तापसी पन्नू व भूमी पेडणेकर बनल्या ६० वर्षीय शूटर आजी

अभिनेत्री तापसी पन्नू व भूमी पेडणेकर यांचा आगामी चित्रपट 'सांड की आँख'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

 भूमी पेडणेकरला बम्पर लॉटरी! एकापाठोपाठ एक रिलीज होणार सहा सिनेमे!! - Marathi News | Bhumi Pednekars 6 Movies Release In Back To Back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : भूमी पेडणेकरला बम्पर लॉटरी! एकापाठोपाठ एक रिलीज होणार सहा सिनेमे!!

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भूमीने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. येत्या दिवसांत भूमीचे एक-दोन नाही तर एका पाठोपाठ एक असे सहा सिनेमे रिलीज होणार आहेत. ...

भूमी पेडणेकर व आयुषमान खुराना पुन्हा झळकणार एकत्र - Marathi News | Pudanekar and Ayushman Khurana look back together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकर व आयुषमान खुराना पुन्हा झळकणार एकत्र

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी 'दम लगा के हईशा' चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. ...

‘पती, पत्नी और वो’च्या चाहत्यांसाठी खुशखबर, महिनाभरापूर्वीच रिलीज होणार चित्रपट!! - Marathi News | pati patni aur who kartik aaryan bhumi pednekar and ananya pandey starrer film release date confirmed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पती, पत्नी और वो’च्या चाहत्यांसाठी खुशखबर, महिनाभरापूर्वीच रिलीज होणार चित्रपट!!

कार्तिक आर्यन, अनन्या पांडे व भूमी पेडणेकर लवकरच ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ...

कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप - Marathi News | Bhumi pednekar might be the reason of harleen and vicky kaushal split | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप

विकी कौशल सध्या त्याचा करिअरमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावे असा काळ अनुभवतोय. 'उरी'च्या यशानंतर विकी एका रात्रीत स्टार झाला आहे. ...