नाशिक : शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडाच्या भूसंपादनाचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. त्यानुसारच तो मंजूर करण्यात आला असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. महासभेत सदरचा विषय मांडल्यानंतर त्यावर कोणीच चर्चा न केल्याने हा विषय ...
बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे. ...
बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील ‘हिंदू’ शब्द आणि अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीतील ‘मुस्लीम’ शब्द हटवण्यात यावा, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केली ...
बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) पहिल्या नवनियुक्त प्रॉक्टर रोयोना सिंग यांनी विद्यार्थिनींना अमूक एका कपड्यांचे व मद्यपानाबद्दल बंधन नसेल; तसेच विद्यापीठाच्या खाणावळीत मांसाहारी भोजनालाही बंदी घातली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. ...