Crime News : अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणाऱ्या माथेफेरूचे नाव असून या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम ( वय ४२ )व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान ( वय २९) या दोघांचा मृत्यू झाला आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करतांना जाचक अटी शिथिल करून नुकसानग्रस्तांना सरसकट मदत दिल्या बद्दल शासनाचे जनतेच्या वतीने आमदार शांताराम मोरे यांनी आभार मानले. ...
या भागातील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे , येथील आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना येथील नागरीकांची साधी चांगले रस्ते देण्याची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत या बद्दल अविनाश जाधव यांनी खेद व्यक्त केला आहे. ...
देहव्यापार करणाऱ्या महिला व त्यांची बालके यांचे शिक्षण, संगोपन व पुनर्वसन प्रकल्पास निवारा गृह या योजने अंतर्गत केंद्र शासना मार्फत अनुदानीत तत्वावर नवजीवन निवारा केंद्र या संस्थेस मान्यता दिली. ...