CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Bhiwandi, Latest Marathi News
ही संकल्पना यशस्वी झाल्यास या खदाणींमधून दररोज सुमारे सात दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार असून याद्वारे तब्बल २४ गावांची तहान भागणार आहे. ...
पाच कामगार जखमी, नजीकच्या रुग्णालयात करण्यात आलं दाखल. ...
भिवंडी महापालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची समस्या गंभीर झाली असून खड्डेमय रस्त्यांवरून आता राजकारणास सुरुवात झाली आहे. ...
सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. ...
Gutka Seized : मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पराग भाट हे करीत आहेत. ...
शहरालगत असलेल्या शेलार ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार शंभर रुपये बोनस जाहीर झाला आहे. ...
शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे सोपविले. ...
चार लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे . ...