ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भारतात छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना एका टेक्सस्टाईल कंपनीवर छापा मारून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायद्यास सुरवाती पासून शेतकऱ्यांसह अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला तर दिल्ली च्या सीमेवर अनेक शेतकरी तब्बल एक वर्ष आंदोलन करीत होते . ...
एस टी महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासह आपल्या प्रमुख मागण्यासाठी एस टी कामगारांच्या संपला आज तेरा दिवस पूर्ण झाले असून अजून ही कामगार आपल्या मागण्यांसह आंदोलनावर ठाम आहेत. ...
Bhiwandi News: भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावात बुधवारी घरातील गॅस सिलेंडर गळती झाल्याने सिलेंडर स्फोट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण घर जाळून खाक झाले असून ,घरातील सर्व साहित्यासह मौल्यवान चीजवस्तू जळून खाक झाल्या आहेत . ...