ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Death Case : मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. तर अब्दुल रफिक मन्सुरी ( वय ३२) असे पोटात हवा शिरल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...
केंद्रीय पंचायत राज मंत्री खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून सुरेश म्हात्रे परिचित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युती असतांनाही म्हात्रे यांनी मंत्री पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते. ...
Bhiwandi : या मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरु होता. यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करताना मंडपाला आग लागली. ...
Bhiwandi News: भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्य सरकारमधील मंत्री कपिल पाटील यांच्यात सल्ला मसलत व आरोप प्रत्यारोपांमधून या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी अधिकच पाहायला मिळाली. ...
Crime News: मुंबई नाशिक महामार्गावर एका मसाज पार्लरच्या स्पा सेंटरवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने रविवारी रात्री छापा मारून वेश्या व्यवसायाचा फर्दाफ़ाश केला आहे. या पथकाने केलेल्या छापेमारीत दोन बळीत महिलांची सुटका केली आहे. ...