Crime News :या त्रिकुटाकडून विविध कंपन्यांचे तब्बल ३८८ मोबाईल सिम कार्ड जप्त करून जवळपास २ लाख २३ हजार १६२ रुपयांचा मुद्देमाल देखील पोलोसांनी जप्त केला आहे. ...
गोदाम प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत शेतकऱ्यांना मोबदला न देता उलट वाढीव क्षेत्राची खरेदी करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीतील पिंपळास गावात समोर आला आहे. ...
भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटन दृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला ...
Crime News: एकाच रात्रीत तब्बल दहा घरफोड्या करून पसार झालेल्या चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. रवी उर्फ गानू तानाजी धनगर ( वय १९ रा . आंबिवली कल्याण ) व राज विजय राजापूरे ( वय २१ , रा . इंदोर मध्यप्रदेश ) अशी घरफोडी प्रकरणी अटक केल ...
Crime News: कागदपत्रांच्या मोबदल्यात पाच हजार रुपये अथवा सहा महिन्यांनी दुचाकी देण्याचे आमिष दाखवून नागरीकांच्या कागदपत्रांची फसवणूक करीत त्यावर बँक अथवा फायनान्स कंपनी कडून कर्ज घेत दुचाकी काढून त्या परस्पर ५० ते ६० टक्के किमतीला विक्री करणाऱ्या टोळ ...
Husband posted a video while taking a bath of wife : गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जेव्हा पती-पत्नी ठाण्यात एकत्र राहत होते. तेव्हा आरोपी पतीने कथितरित्या तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ...
Coronavirus in Bhiwandi: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करताना पुन्हा एकदा नागरिकांवर निर्बंध लावण्यास सुरवात केली.त्यानुसार दिवसा जमावबंदी रात्री संचारबंदी असताना भिवंडी शहरात कोरोना नियमावली कडे नागरीक सर्रास पणे दुर्लक्ष करीत तोंडावर मास्क न लावत ...
मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप केला परंतु चाणाक्ष पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टा वरून मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या पत्नी सह प्रियकराच्या मुसक्या अवळल्या आहेत. ...