या अर्थसंकल्पात एकूण महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा करता उर्वरीत रक्कमेवर ५ टक्के रक्कम विविध घटकांसाठी राखून ठेवण्यात आली आहे त्यामध्ये दुर्बल घटक, महिला व बाल कल्याण, अंध दिव्यांगांसाठी प्रत्येकी ८६ लाख ३० हजार रक्कम तरतूद करण्यात आली आहे. ...
यावेळी सत्तेत असलेल्या तत्कालीन बांधकाम मंत्री यांच्या निकटवर्तीयांनी भिवंडीतील बीओटी रस्त्यांची कामे घेतली असल्यामुळेच ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून सध्या या रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री पाटील यांनी काँग्रेस ...
भिवंडी तालुक्यातील शेलार ग्राम पंचायतीने गावच्या सुरक्षेसाठी व वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी ग्राम पंचायतीच्या वतीने रात्र गस्त पथकाची स्थापना केली आहे. ...