Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना आता मुंबईतील भिवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी समन्स बजावले असून, १३ जून रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ...
शेलार ग्रामपंचायत हद्दीतील मीठ पाडा या भागात मोलमजुरी करून आपल्या चिमुरड्यांची गुजराण करणारी महिला, सायंकाळी कामावर गेली असता शेजारी राहणाऱ्या एका निर्दयी महिलेने तिच्या दोन वर्षांच्या चिमुरड्यास अमानुष मारहाण केली. यात त्याचे दोन हात व पाय फ्रॅक्चर ...
The young man jumped off : ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या पथकांनीही दोन बोटींद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. ...
भिवंडी तालुक्यातील शिरगाव येथे अरविंद प्रजापती यांचा परंपरागत वीटभट्टी व्यवसाय असून तेथे शनिवारी दुपारी विटा बनविण्याचे मातीकाम सुरू असताना अचानक लाकडी काटक्या गवता पासून बनविलेल्या झोपड्यांना आग लागली ...